नमस्कार आणि स्वागत, या कथेमध्ये तुम्हाला 2023 च्या Asia चषकामध्ये HYBRID फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीबद्दल माहिती मिळेल.

अहवालानुसार भारत 2 सप्टेंबर 2023 रोजी कँडी येथे पाकिस्तान विरुद्ध खेळेल.

आशिया चषकाचा सलामीचा सामना मुलतान, पाकिस्तान येथे खेळवला जाईल आणि आशिया चषकाचा अंतिम सामना कोलंबो, श्रीलंका येथे होणार आहे.

भारत, पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात असून ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

जर भारत आणि पाकिस्तान दोघेही सुपर 4 टप्प्यात पोहोचले तर दोन्ही संघ 10 सप्टेंबर 2023 रोजी कॅंडी येथे पुन्हा खेळतील.

2023 च्या विश्वचषकाच्या वेळापत्रकाबद्दल वाचण्यासाठी!